आयपीएल ट्वेंटी-ट्वेंटी आज सीएसके भिडणार केकेआरशी

0 12

अबू धाबी- आयपीएल मध्ये आज अबू धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे . या सामन्याला भारतीय वेळानुसार संध्याकाळी ७.३०वाजता सुरुवात होईल. गुणतालिकेच्या विचार करता सध्या केकेआर चौथ्या स्थानावर आहे तर सीएसके पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करायचे आहे. या हंगामात आतापर्यंत कोलकाताने ४ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. दुसरीकडे चेन्नईने ५ पैकी २ सामने जिंकले आहेत.

कशी असणार आजचीखेळपट्टी

Related Posts
1 of 1,357

उत्तरार्धात चेंडू कमी वेगाने येण्याची शक्‍यता. येथील खेळपट्टी दुबईच्या तुलनेत मध्यमगती गोलंदाजांना जास्त साथ देणारी. तसेच फलंदाजीला सुद्धा मद्दत करणारी खेळपट्टी आजची असणार आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: