आम्ही २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार – अनुराग ठाकुर

0 33

नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कायद्या विरोधात संपूर्ण देशातून शेतकरी आंदोलन करत आहे.  हे तिन्ही कृषी कायद्या केंद्रसरकारने रद्द करा या प्रमुख मागणी सह मागच्या तीस दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहे.

मात्र या सर्व घडामोडी मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी शेतकरी आंदोलांबद्दल प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी आपली प्रतिकिया देत म्हणाले  कि, ‘अनेक शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायद्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहे. आम्ही २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. सरकार त्या शेतकऱ्यांच्या शंकांबाबत बातचीत करण्यास तयार आहे, जे या कायद्यांना विरोध करत आहे. बातचीत केल्यानंतरच यावर उपाय निघू शकतो’. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शेतकरी संघटनाला सरकार साबोत बातचीत करण्याची मागणी केली आहे.

आपल्याकडे असेलल्या बाजार समितीला बंद पाळून दाखवावा -सुजय विखे

Related Posts
1 of 1,332

हे पण पाहा- बोठेच्या संपर्कातील त्या व्यक्तींची झाली सखोल चौकशी

मात्र शेतकरी संघटना केंद्रसरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याला रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहे.  यामुळे आता केंद्रसरकार काय निर्णय घेणार हे पाहावा लागेल.

उस तोड मजुरांच्या मुलांना कधी मिळणार ऑनलाइन शिक्षण ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: