छगन भुजबळ आमचे नेते, पण ते सत्तेत आहे, तेपण मेळावे घेतील, आमच्या कोणताही वाद नाही – बाळासाहेब सानप

0 28

अहमदनगर– छगन भुजबळ यांच्यात कोणताही वाद नाही. आम्ही एकत्र आहोत. छगन भुजबळ आमचे नेते आहेत समता परिषदेच्या माध्यमातून ते प्रश्न मांडत असतात ते सभेमध्ये आहेत त्यामुळे ते नंतर सहभागी होतील परंतु आमच्या कुठलीही फूट पडलेली नाही असे मत ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केले.

लग्न समारंभात चोरट्यांच्या डल्ला साडेचार लाखांचे दागिने केले लंपास  

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी नेते म्हणून ओबीसीचा काम करतात समीर भुजबळ यांनी ओबीसीचे सर्व मिळावे रद्द केले आहेत तर दुसरीकडे ओबीसीच्या नेत्यांचे मिळणारे सुरू आहेत. ओबीसी व्ही जे आणि एन टी जनमोर्चा जिल्हा मेळावा आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा मेळावा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.

 

Related Posts
1 of 1,332

हे पण पहा –   रेखा जरे हत्याकांडात डॉक्टर निलेश शेळके चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: