आपल्या दमडी दमडीचाही हिशोब त्यांनी ईडीला द्यावा – आशीष शेलार 

0 29

अमरावती – आपल्या दमडी दमडीचाही हिशोब संजय राऊत यांनी ईडीला द्यावा,दमबाजी करू नये आणि भाजपा दमबाजीला घाबरत नाही,असे जोरदार प्रतिउत्तर आशीष शेलार यानी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. सगळ्याच  एजन्सीवर दबावतंत्राचा राजकारण शिवसेना  सध्या करून पाहत आहे सर्व एजन्सी आणि स्टेटमेंट घेऊन या एजन्सीच् पावित्र जनता राखणार की नाही? याचांच प्रश्न निर्माण होतो. भाजपा अशा कुठल्याही पक्षाला या एजन्सीवर दबावतंत्र करुन काम करू देणार नाही.

कंगना राणावत यांचं घर तोडताना मर्दानगी होती का? कंगना राणावत यांना मुबई माध्ये येऊ देणार नाही त्यांचं तोंड फोडू तेव्हा शिवसेनेला मर्दानगी आठवली नाही का? त्यामुळे शिवसेनेने आधी स्वतःकडे बघावं स्वतःच्या पायाखालची जमीन घसरली,कर नाही तर डर कशाला राउतानी डराव डराव करू नये अशी टिका आशीष शेलार यांनीपत्रकार परिषदेत केली.

Related Posts
1 of 1,322

 बाळ बोठे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

संजय राऊत जे काही बोलत आहेत ते तथ्यहीन बोलत आहे. एका नोटीस मध्येच संजय राऊत पूर्ण हादरून गेले आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे,त्यांनी चूक केली नसेल तर त्यांना घाबरायच कारण काहीच नाही. या देशात कायद्याच् राज्य आहे आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशी प्रतिकिया आशिष शेलार यांनी अमरावती येते पत्रकार परिषेदत दिली.

कोरोना टू गाव लघुपटाची निर्मिती; अकोल्यातील अकोट कला मंचचा उपक्रम

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: