DNA मराठी

आदित्य ठाकरेंना ओळखत नाही ; रिया चक्रवर्ती

0 95
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर : मी आदित्य ठाकरेंना ओळखत नाही आणि भेटलेलेही नाही  ते शिवसेनेचे आहेत इतकंच मला माहिती आहे असं स्टेटमेंट रिया चक्रवर्तीने माध्यमांशी बोलताना दिले . सुशांतसिह राजपूत याच्या गूढ मृत्यू प्रकरणी बिहार पोलिसांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध सीबीआय चौकशी चालू असून मनी  लँडिंगचा गुन्हाही दाखल होतोय . राजपूत कुटुंबीयांच्या  वकिलांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले आहेच पण भाजप नेत्यांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे याप्रकरणी  आदित्य ठाकरेंवर आरोपांचा भडीमार चालू आहे . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: