DNA मराठी

आता सॉफ्टवेअरओळखणार  कोरोना रुग्ण 

0 76
Related Posts
1 of 2,513

अहमदनगर : मुंबईमध्ये बी एम सी ने केलेल्या प्रकल्पानुसार आता घरबसल्या आवाजावरून समजणार कोरोना रुग्ण पॉसिटीव्ह आहे कि निगेटिव्ह .  बी एम सी चर अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांच्या म्हणण्यानुसार इस्रायल आणि अमेरिकेत या  तंत्रज्ञानाद्वारे कोरोनाची चाचणी केली जाते . अमेरिकेची व्होकलीस हेल्थ हि कंपनी यावरती कार्यरत आहे . व्होकलीस हेल्थ कंपनीचे  सीई ओ सांगतात कि महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेता या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय , अमेरिकेसह अनेक  देशांमध्ये या चाचणीचा प्रयोग यशस्वी ठरला असून सध्या  हि चाचणी मोफत केली जात आहे . चाचणी झाल्यानंतर ३० मिनिटात अहवाल दिला जातो आहे . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: