आणखी दोन दिवस पावसाचे ,हवामान खात्याचा इशारा !

0 16

राज्यभरात सध्या परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे.आता हवामानाने इशारा दिला आहे की पुढचे दोन दिवसदेखील पावसाचे असणार आहेत. येत्या दोन दिवसात मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रामधील काही भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज आहे .

तसेच गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.गुरुवार -शुक्रवारी मुंबई, ठाणे मध्ये पावसाचा जोर वाढेल.मागील काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतली होती .आता , वातावरण बदलल्याने पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Related Posts
1 of 1,357

पार्टीच्या या पावसाचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे .अनेक पिके काढणीला आली आहेत,त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.हातातोंडाला आलेले पीक पावसामुळे उन्मळून पडत आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: