आज जाहीर होणार आयपीएलचा कार्यक्रम

1 179

आयपीएल ट्वेंटी-२० साठी फक्त दोन आठवडे बाकी आहे. परंतु कोरोनाच्या प्रभावामुळे आतापर्यंत आयपीएल ट्वेंटी-ट्वेंटी वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही.

यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली याने म्हटले आहे की ४ सप्टेंबर रोजी आयपीएलच्या पूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे यावर्षी आयपीएल दुबई,शारजाहा आणि अबुधाबी मध्ये खेळवण्यात येणार अाहे. एकूण ६० सामने होणार आहे हे सामने १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.

Related Posts
1 of 84

सीएसके आजपासून करणार सरावाला सुरुवात – चेन्नई सुपर किंग्स मधील सर्व खेळाडू स्टाफ मेंबरची करुणा चाचणी नकारात्मक आल्याने आज पासून सर्व खेळाडू आपल्या सरावास सुरुवात करणार आहे अशी माहिती सीएसके चे सीईओ काशी विश्वनाथ यांनी दिली आहे.

Show Comments (1)
error: Content is protected !!
%d bloggers like this: