आगळ्या वेगळ्या श्रींची यंदा पंचविशी 

0 187
Related Posts
1 of 2,107

अहमदनगर : प्रत्येकामध्ये काहीतरी उपजतच कला असते आणि छंदही असतो जो जोपासला जातो . अशीच कला जपणारे राजेंद्र वहाडणे हे श्रीगणेशाचे चित्र आणि शिल्प साकारतात . या  चित्र आणि शिल्पांचे प्रदर्शनही ते भरवत असतात . यंदा त्यांच्या या उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण होतायेत , गणेशमूर्ती साकारण्यासाठी वहाडणे हे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करतात . कागदावर रेखाटलेल्या गणेशाचे रूपही लोभनीय असते . यावेळी कागदावर चारकोल लावून खोडरबरने गणेशप्रतिमा त्यांनी साकारली आहे .   

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: