आखेर ई- पास रद्द

मुंबई- अनलॉक ४ मध्ये राज्य सरकारने आंतर जिल्हा तसेच आंतरराज्य प्रवासासाठी आवश्यक असणारा ई- पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे.
केंद्र सरकारने परवानगी देऊन ही राज्यसरकारने ई- पास रद्द केला नव्हता म्हणून हे पास रद्द करण्यात यावे अशी मागणी राज्ये सरकर कडे नागरिक आणि विरोधी पक्षा पासुन होत होती.
अता हे ई- पास रद्द झाल्याने तसेच खाजगी बस वाहतूक आणि हॉटेल व लॉज हे पूर्ण १०० टक्के ने उघडण्यास परवानगी मिळाली या मुळे खासगी बस वाहतूक चे मालक आणि हॉटेल्स व्यवसायिक यांनी या निर्णयाचा मोठया उ्साहात स्वागत केला आहे. परंतु अनलॉक ४ मध्ये सुद्धा शाळा आणि कॉलेज हे येत्या ३० सप्टेंबर पर्यंत बंद रहाणार आहे.अद्याप जिम आणि धार्मिक स्थळाबद्दल निर्णय झाला नाही.
अनलॉक ४ मध्ये हे सुरू होणार-सर्व प्रकारच्या दुकाने नियमाचा पालन करून.
रिक्षा मध्ये ३ प्रवासी आणि चारचाकी वाहन मध्ये ४ प्रवासी.
ब्युटी पार्लर नियमसह.