अहमदनगर – वनविभागतील तीन जण ACB च्या जाळ्यात, 30 हजारांची लाच घेतांना रंगे हात पकडले,

0 16

अहमदनगर – वनविभागतील तीन जण ACB च्या जाळ्यात, 30 हजारांची लाच घेतांना रंगे हात पकडले,
अहमदनगर ते मुंबई स्मशानासाठी लाकुड पुरवठा करतात त्यां चार लाकडाचा ट्रक सोडण्यासाठी मागितली लाच, आरोपी-१)राजेंद्र माधवराव जाधव. वनसंरक्षक वर्ग-3.


यशस्वी सापळा
युनिट – नाशिक.
तक्रारदार- पुरुष,वय-50, रा. अहमदनगर
आरोपी- १)राजेंद्र माधवराव जाधव वय. ४५ वनसंरक्षक वर्ग-3.
२) श्रीमती पल्लवी सुरेश जगताप वय. ३५ वनपाल वर्ग-३
३)बाळु श्रीधर सुंभे वय. ४२ वनसंरक्षक फिरते पथक वर्ग. ३
सर्व नेमणूक वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर
लाचेची मागणी- २५०००/-₹ व ३००००/-₹
लाच स्विकारली- ३००००/₹
हस्तगत रक्कम- ३००००/-रु,
लाचेची मागणी – ता.०८/१०/२०२० व ६/१०/२०२०
लाच स्विकारली – ता. ०९/१०/२०२०
लाचेचे कारण –. तक्रारदार हे अहमदनगर ते मुंबई स्मशानासाठी लाकुड पुरवठा करतात त्यां चार लाकडाचा ट्रक कारवाई करणेसाठी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर येथे विभागीय वन अधिकारी दक्षता नाशिक यांनी जमा केला होता सदर ट्रक सोडणे साठी आलोसे नंतर १ यांनी ३००००/- रु. लाचेची मागणी करुन ती दि. ९/१०/२०२० रोजी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर अ.नगर येथे स्विकारली. आलोसे नंतर २ यांनी रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले व आलोसे नंतर ३ यांनी ५००००/- रू ची मागणी करून त्यापैकी २५०००/- रू स्विकारल्याचे मान्य केले म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

▶️ सापळा पथक- मृदुला नाईक, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, नाशिक
▶️ सह अधिकारी – पोनि. उज्ज्वल पाटील, पोनि. किरण रासकर ला.प्र.वि नाशिक
▶️ सापळा पथक – पोहवा. कुशारे, पोहवा. गोसावी, पो ह वा मोरे, पोना. बाविस्कर,पोना. शिंपी लाप्रवि नाशिक
मार्गदर्शक- 1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
३) मा.श्री दिनकर पिंगळे पोलीस अधीक्षक नाशिकआरोपीचे सक्षम अधिकारी- मा.मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक विभाग नाशिक

Related Posts
1 of 1,371

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: