DNA मराठी

अहमदनगर जिल्हात काळवीट अभयारण्य

0 296
अहमदनगर – रेहकुरी गाव कर्जत तालुक्यातील अहमदनगर शहरापासून सुमारे 80 किमी अंतरावर स्थित आहे. रेहकुरी दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राणी काळवीट  च्या अभयारण्यचे निवासस्थान आहे.अभयारण्य रेहकुरी ब्लॅक बक अभयारण्य या नावाने ओळखला जातो. संपूर्ण रेहकुरी  काळवीट अभयारण्य 2.17 चौ. कि. च्या क्षेत्रात पसरलेले आहे.  या  अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ उन्हाळ्याच्या मोसमात आहे,  हे अभयारण्य वर्षभर खुले असते . असा अंदाज आहे की आज या अभयारण्यामध्ये 400 ते 500 भारतीय काळवीट आहेत.
Related Posts
1 of 4
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: