DNA मराठी

अहमदनगर कॊरोना अपडेट वाचा कुठे किती रुग्ण.

0 70
Related Posts
1 of 2,489

२१ सप्टेंबर २०२०, च्या शासकीय आकडेवारी नुसार

३२ हजार ४४८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.०९ टक्के
८७७ रुग्णांना डिस्चार्ज तर ४०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर: जिल्ह्यात आज ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१९७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४० आणि अँटीजेन चाचणीत २७२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, राहाता ०१, नगर ग्रामीण ११, नेवासा ०२, श्रीगोंदा ०३, पारनेर ०३, राहुरी ०१, शेवगाव १४, कोपरगाव ०६, जामखेड ०९, कर्जत ०१, आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३, संगमनेर ०७, राहाता ०२, नगर ग्रामीण ०४, श्रीरामपुर ०२, श्रीगोंदा ०१, पारनेर ०३,, अकोले ०३, राहुरी ०१, कोपरगाव ०२ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २७२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर ३६, राहाता ४०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण ०२, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा १२, श्रीगोंदा १५, पारनेर १७, अकोले १८, राहुरी १३, शेवगाव २०, कोपरगाव २८, जामखेड २४ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८७७ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २५७, संगमनेर ३९, राहाता ६७, पाथर्डी ३९,नगर ग्रा. ५५, श्रीरामपूर ३०, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा ५६, श्रीगोंदा ३१, पारनेर ३०, अकोले ५०, राहुरी ६८, शेवगाव ०३, कोपरगाव ४८, जामखेड ४१,
कर्जत ३३a आणि मिलिटरी हॉस्पिटल २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्हात कोरोना
अहमदनगर – मनपा – एकूण 12314 बरे 11464
अहमदनगर – ग्रामीण – एकूण 3534 बरे 1948
अकोला – एकूण 1120 बरे 913
संगमनेर – एकूण 1818 बरे 1435
राहता – एकूण 2337 बरे 1920
राहुरी – एकूण 1425 बरे 1042
कोपरगाव – एकूण 1689 बरे 1346
श्रीरामपूर – एकूण 1791 बरे 1388
पाथर्डी – एकूण 1666 बरे 1421
पारनेर – एकूण 1469 बरे 1215
श्रीगोंदा – एकूण 1485 बरे 1265
नेवासा – एकूण रु 1721 बरे 13 56
शेवगाव – एकूण 2066 बरे 951
कर्जत – एकूण 1076 बरे 809
जामखेड – एकूण 1239 बरे 871


बरे झालेली रुग्ण संख्या: ३२४४८
उपचार सुरू असलेले रूग्ण:४१९७
मृत्यू:६१४
एकूण रूग्ण संख्या:३७२५९

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: