अहमदनगरचे पालकमंत्री हरवले- महाराष्ट्र नवनिर्माण विदयार्थी सेना 

0 17

अहमदनगर – लॉकडाऊन अमुक-तमुक यानंतर नगर शहरासह संपुर्णजिल्हयात कोरोनाचा हाहाकार वाढला आहे. नगरचे पालकमंत्री मा. हसनजीमुश्रीफ हे हरवले आहेत. जिल्ह्यात १० ते १२ दिवसांसाठी जनता कर्यु लावावायासाठी अनेक सामाजिक संस्था व लोकप्रतीनिधी यांनी सतत मागणी केलीपरंतु मा. हसनजी मुश्रीफ यांना अहमदनगर नियंत्रणात आहे असे वाटते. परंतुरोज ८०० कोरोना रुग्ण मिळत असून, अमरधाम मध्ये मृत्यू झालेल्यांनाअंत्यविधीसाठी जागा सुद्धा भेटत नाहीत एका दिवसात नगर शहरातीलअमरधाम या ठिकाणी २२ – २२ जणांचे अंत्यविधी एकाच वेळी करण्यात आले,मध्यंतरी जिल्हा रुग्णालयात स्वब घेण्यासाठी स्वब किट संपले होते.

बरेचलोकांना २-३ दिवस वाट पहावी लागत आहे.नगरचे पालकमंत्री नगरला फक्त मिटींग घेण्यासाठी येतात, परंतू त्यांनीसिव्हील हॉस्पिटल व अमरधाम या ठिकाणी किती भेट दिल्यात, मृत्युचा खराआकडा हा १२०० च्या पुढे गेला आहे परंतु प्रशासन खोटे आकडे देण्यात. आपण आमच्या  पालकमंत्री मा हसनजीमुश्रीफ हरवले असुन त्यांना शोधुन दयावे अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण विदयार्थी सेनाचे अध्यक्ष परेश पुरोहित यांनी मुख्यमंत्रीशी केली आहे.    

Related Posts
1 of 1,357
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: