अमृता आली कांगांच्या समर्थना साठी पुढे. लोकशाहीत बोलण्याचा अधिकार वाचवला पाहिजे. अमृता फडणवीस.


अहमदनगर – अमृता आली कांगांच्या समर्थना साठी पुढे. लोकशाहीत बोलण्याचा अधिकार वाचवला पाहिजे. अमृता फडणवीस सध्या राज्यात कोरोनापेक्षाही जास्त महत्वाचा प्रश्न अभिनेत्री कंगना विरुद्ध शिवसेना कोण ट्विटर वरून बोलताय तर कुणी मुलाखत देऊन दोन्ही बाजूनी धमक्यांचा वर चालू आहे त्यातच त्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उडीघेतली आहे. कंगना यांनी मुंबई ची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली आणि राज्यावर जसे काही संकट आले. आणि युद्ध सुरु झाले शिवसेनेने विरोध केला तर भाजपने समर्थन त्यातच अमृता फडणवीस यांनी उडी घेतली, अमृता फडणवीस आपल्या ट्विटर अकाऊंट वरून म्हणाल्या (एखाद्याच्या म्हणण्याशी आम्ही सहमत नाही, परंतु लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याच्या अधिकाराचे आपण रक्षण केले पाहिजे! भाषणाचे स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, प्रेस-स्वातंत्र्य दडपू शकत नाही! आमच्याकडे प्रतिवाद असू शकतात परंतु चॅपलसह टीकाकारांचे पोस्टर्स मारणे हे चुकीचे आहे) असे म्हणत कंगनाची समर्थन केले आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्ये नंतर कुठल्याही विषयावर बिनधास्त बोलणारी अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते ‘फिल्म माफिया’पेक्षा मुंबई पोलिसांची भीती बाळगते. ‘बॉलिवूडमधील ड्रग माफिया’ उघडकीस आणण्यासाठी तिने हरियाणा किंवा हिमाचल प्रदेश पोलिसांच्या संरक्षणाची गरज असल्याचे ती म्हणाली होती आणि मुंबई पोलिसांकडून संरक्षण स्वीकारणार नाही असे म्हणताच हा संपूर्ण वाद सुरू झाला होता.