अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut) यांची राज्य सरकारवर पुन्हा टीका, केंद्राने हस्तक्षेप करण्याची कंगनाची मागणी

1 195

मुंबई – अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut)  आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील पंगा काही संपेना, अभिनेत्री कंगना रणौत यांच्या विरोधात शिवसेना उत्तर देणार नाही ठरविले असले तरी कंगना राणावत यांनी पुन्हा सरकार वर टीका केली आहे, महाराष्ट्र सरकार व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असून केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut) यांनी केली आहे.

महाराष्ट्रात राज्य सरकारचा आतंक आणि अत्याचार वाढत चालला आहे त्यामुळे आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर एकदा येत असून केंद्र सरकारने यात यात हस्तक्षेप करावा अशी मागणी अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut)  यांनी केली आहे, अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut)  यांनी उघडपणे बोलण्यास सुरुवात केली, सुरुवातीला त्यांनी बॉलिवूडमधील ड्रग्स माफिया फिल्म माफियांच्या विषयावरती आणि आणि त्यानंतर त्यांनी मुंबई इ पोलिसांवर ती टीका केली होती, त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांच्यात आणि कंगना यांच्यात वाक्य युद्ध सुरू झाले. ते संपायला तयार नाही. कंगना राणावत या प्रकरणात कोणीही उत्तर द्यायचे नाही असे शिवसेने ठरले असले तरी कंगना रणावत सरकारवर टीका करत आहेत, मुंबईत सरकारवर टीका केली म्हणून एका माजी सैनिकाला मारहाण केली जाते, एखादे न्यूज चैनल भूमिका मांडत असताना त्याला विरोध केला जात आहे, महाराष्ट्रात दिवसंदिवस आतंक आणि अत्याचार वाढत चालला असून ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असून त्यावर केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut)  यांनी केली आहे

Related Posts
1 of 24
Show Comments (1)
error: Content is protected !!
%d bloggers like this: