अध्यक्षांच्या तालुक्यातच आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे झाले पाणी….

0 35

अहमदनगर – कोरोनाच्या प्रभावापासून नागरिकांना वाचविण्याकर्ता  ग्रामपंचायतीच्या नागरिकांना वाटप करण्यासाठी देण्यात आलेले रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळ्या अहमदनगर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या  शेवगाव तालुक्यात निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने तालुक्यासह जिल्ह्यात सध्या खळबळ उडाली आहे.

हे पण पहा – शहरांचे नांव बदलून काय होणार आहे ? – बाळासाहेब थोरात

हे गोळ्या ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याज अहमदनगर जिल्हा परिषदेने जमा करून त्याच्या मोबदल्यात या गोळ्याच्या पुरवठा करण्यात आला होता. पुणे येथील सुमन होमिओ फार्मसी या ठिकाणाहून हे गोळ्या अहमदनगर जिल्हा परिषद करिता पाठवण्यात आले होते. मात्र त्या डब्यात गोळयाऐवजी पाणी तसेच घट्ट झालेला पांढरा द्रव पदार्थ तयार झाला आहे. यामुळे आता या गोळ्यांच्या दर्जावर शंका उपस्थित होत आहे.

मग गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय? – असदुद्दीन ओवैसी

Related Posts
1 of 1,301

या गोळ्याची १ लाख ४८ हजार ७६० एवढी रक्कम पाच महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. वरील प्रकरण श्रीगोंदा तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीने गावातील नागरिकासाठी वाटप करण्यासाठी आणलेल्या १४ पाकिटातील डब्या उघडला असता समोर आला आहे.

  संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल – डॉ. हर्षवर्धन

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: