अखेर ६ महिन्यानंतर तुकाराम मुंढे यांना मिळाली नियुक्ती …..

0 28

नवी मुंबई –  मागच्या  ६ महिन्यापासून  आपल्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या  तुकाराम मुंढे  असलेले असलेल्या तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे .तुकाराम मुंडे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली मागच्या  ६ महिन्यापूर्वी करण्यात आली होती तेव्हापासून  ते पुढील आदेशासाठी प्रतीक्षेत होते.

          करूणा शर्मा बरोबर मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो – धनंजय मुंडे 

नागपूरकरांनी तुकाराम मुंढे यांच्या नागपूरमहानगर पालिका आयुक्तपदावरून बदलीचा विरोध केला होता. यामुळे त्यांची ती बददली चर्चेचा विषय बनली होती.

 

Related Posts
1 of 1,290

                                  व्हॉट्सअ‍ॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी फक्त बिजनेस युजर्ससाठी ?

दरम्यान तुकाराम मुंढे बरोबर अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. मागच्या काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार यांची सहकार विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिवपदी तर उदय जाधव यांची राज्य बालहक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

     धनंजय मुंडे प्रकरणात कोणतेही राजकारण होता कामा नये – संजय राऊत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: