अँडरसन@६००


कसोटी सामन्यात ६०० बळीचा टप्प पार करणार जेम्स अँडरसन हा पाहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.
त्याने पाकिस्तान विरूद्ध तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा कर्णधार अझहर अली याला बाद करून हे विक्रम प्राप्त केले. अँडरसनचा अगोदर फक्त ३ फिरकी गोलंदाजाने हे विक्रम केला आहे त्या मध्ये भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे हे एक आहे. कसोटी सामन्यात ८०१ बळी घेऊन श्रीलंकाचा फिरकीपटू मुरलीधरन हे अवल क्रमांकावर आहे. अँडरसन हे आयसीसी कसोटी क्रमवारी मध्ये ६ नंबर वर आहे.